आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात अशी पोज देतात इंडियन क्रिकेटर WAG\'s, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी रावत... - Divya Marathi
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी रावत...

स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर्सप्रमाणेच त्यांच्या बायकाही सोशल मिडियात खूपच वेबसाईट्सवर खूपच अॅक्टिव राहतात. खासकरून जेव्हा ही बाब फोटो शेयर करण्याची येते तेव्हा तर अनेक क्रिकेटर्सच्या बायका आपल्या पतीपेक्षाही पुढे आहेत. असे असले तरी काही अशांही आहेत ज्या इंस्टाग्राम अकाउंटवर फारशा अॅक्टिव्ह नाहीत आणि त्याचे फार कमी फोटो तेथे पाहायला मिळतात. आज या वृत्तात आम्ही तुम्हाला इंडियन क्रिकेटर वाईफचे स्टनिंग इंस्टाग्राम लुक्स दाखविणार आहोत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्स वाईफचे इंस्टाग्राम लुक्स...

बातम्या आणखी आहेत...