Home | Sports | Expert Comment | These Are The Funniest Umpires Of Cricket History

हे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 22, 2018, 06:01 PM IST

क्रिकेटच्या जगात सर्वात Funny अंपायर्सपैकी एक असलेले डिकी बर्ड 85 वर्षाचे झाले आहेत.

 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  डिकी बर्ड...

  स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटच्या जगात सर्वात Funny अंपायर्सपैकी एक असलेले डिकी बर्ड 85 वर्षाचे झाले आहेत. 19 एप्रिल 1933 रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेले बर्ड आपल्या मजेदार अंदाजासाठी आठवले जातात. बर्ड असे पहिले अंपायर होते ज्यांनी सर्वात बोअर काम असलेल्या अंपायरिंगला सुद्धा इंटरेस्टिंग बनविले. यानिमित्त आम्ही आपल्याला दाखविणार आहोत क्रिकेट ग्राउंडवर आउट किंवा सिक्सचा निर्णय देणा-या अशा अंपायर्सबाबत ज्यांचे एक्सप्रेशन आणि मजेदार अॅक्शन पाहून खेळाडूंसह प्रेक्षकही लोट-पोट होऊन हसायचे.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अंपायर्सचे 9 Funny Photos...

 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  डिकी बर्डनंतर न्यूझीलंडचे बिली बॉयडेनची अॅक्शन सर्वात जास्त फेमस आहे.
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  इंग्लंडचे डेविड शेफर्डबाबत सांगितले जाते की, अंधश्रद्धेमुळे ते फील्डवर अशी Funny अॅक्शन करायचे. अंपायरिंगदरम्यान एका पायावर ते उभा राहायचे. डेविडचे 2009 मध्ये निधन झाले.
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  बिली बॉयडेन न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत होते. मात्र नंतर सांधेवातामुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले.
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  Funny फेस करणारे अंपायर स्टीव डेविसची स्टाईल करताना धोनी...
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  फील्डवर मस्ती करताना अंपायर बिली बॉयडेन, सोबत स्टीव्ह बंकनर...
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  एका मॅचदरम्यान बिली बॉयडेनची स्टाईल करताना मागे सुरैश रैना...
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  बिली बॉयडेन शानदार व मजेदार अंपायरिंगसाठी ओळखले जातात.
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  आपल्या चित्रविचित्र स्टाईलने प्रसिद्ध झालेले अंपायर मायकल क्लॉटन...
 • These Are The Funniest Umpires Of Cricket History
  अंपायर स्टीव डनी...

Trending