आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 च्या दशकात क्रिकेट खेळायच्या महिला, समोर आले हे RARE PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनिड बेकवेलने आपल्या डेब्यू कसोटीत शतक ठोकले होते. आपल्या करियरमध्ये तिने 12 कसोटी खेळत 1078 धावा केल्या होत्या. ज्यात चार शतकाचा समावेश आहे. - Divya Marathi
एनिड बेकवेलने आपल्या डेब्यू कसोटीत शतक ठोकले होते. आपल्या करियरमध्ये तिने 12 कसोटी खेळत 1078 धावा केल्या होत्या. ज्यात चार शतकाचा समावेश आहे.

स्पोर्ट्स डेस्क- मेन्स क्रिकेट भले ही संपूर्ण जगात लोकप्रिय असेल पण महिला सुद्धा या खेळात मागे नाहीत. वुमन्स क्रिकेटची सुरुवात 1745 मध्ये झाली होती. तेव्हा पहिला रिकॉर्डेड मॅच इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. इंटरनॅशनल लेवलवर महिला क्रिकेट खेळण्याची सुरुवात 1934 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मॅचपासून झाली होती. आज, 8 मार्च इंटरनॅशनल वुमन्स डे च्या निमित्ताने पाहा, 70 च्या दशकात महिला कसे खेळायच्या क्रिकेट.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...