आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : चॅम्पियन होण्यासाठी चीन देते चिमुरड्यांना निर्दयी प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलम्पिक खेळात चीनी खेळाडूंचे वर्चस्व जगजाहीर आहे. त्याचे मुळ कारण तिथल्या युवकांना आणि मुलांना चॅम्पियन होण्यासाठी लहाणपणापासूनच कडक पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाते. मेहनत आणि कडक प्रशिक्षणामुळॆच मला यश मिळाल्याचे ऑलम्पिक चॅम्पियन ये शिवेन सांगते.
पण चीनमध्ये खेळाडूंना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाचे क्रूर छायाचित्रे जगाच्या समोर आल्यानंतर खळबळ उडाली. छायाचित्रांमध्ये स्पष्ट होते की, चॅम्पियन होण्यासाठी त्यांना कसे लहानपणापासूनच निर्दयीपध्दतीने प्रशिक्षण दिले जाते. छायाचित्रातून पाहा चीनचे अत्याचारांचे ट्रेनिंग ...