आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Record Breaker Women Who Get Gold In Very Low Age

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SALUTE: ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमी महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किम रोड (अमेरिका)
किमने वयाच्या 13 व्या वर्षी डबल ट्रॅपची विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. ऑलिम्पिक शूटिंगमध्ये एकूण तीन सुवर्णपदके जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. ती ऑलिम्पिकमधील सर्वात लहान (17 वर्ष 1996 रोजी) खेळाडू होती. लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक स्कीट (2012), बीजिंग ऑलिम्पिक रौप्यपदक स्कीट (2008), अथेन्स ऑलिम्पिक सुवर्ण डबल ट्रॅप (2004), सिडनी ऑलिम्पिक कांस्य डबल ट्रॅप (2000), अटलांटा ऑलिम्पिक सुवर्ण डबल ट्रॅप (1996).