आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक नजर: ऑलिम्पिकमध्‍ये आज भारत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ऑलिम्पिकमध्‍ये आज पुढीलप्रमाणे भारतीय सामने होणार आहेत.
* अ‍ॅथलेटिक्स *
* पुरुष शॉट पूट : ओमप्रकाश करहाना. क्वालिफिकेशन दु. 2.30 वा. * फायनल : रात्री 1 वा.
* महिला तिहेरी उडी : मयुखा जॉनी, क्वालिफिकेशन दु. 3 वा. * महिला थाळीफेक : सीमा अंतिम, कृष्णा पुनिया, क्वालिफिकेशन, रात्री 11.40 वा.
* बॉक्सिंग *
* पुरुष वॉल्टरवेट (69 किलो) वर्ग राउंड ऑफ 16, विकास कृष्णन वि. इरोल स्पेंस (अमेरिका) रात्री 2 वा.
* नेमबाजी *
* पुरुष 50 मी. रायफल प्रोन, गगन नारंग आणि जयदीप कर्माकर. * क्वालिफिकेशन : दु. 1.30 वा. * फायनल : सायं. 4.30 0पुरुष 25 मी. रॅपिड फायर, विजयकुमार, * फायनल. 7 वा.
* हॉकी *
भारत वि. र्जमनी, सायं. 6.15 वा.
* बॅडमिंटन *
सायना नेहवाल , सेमीफायनल दुपारी 1:30 वा.