आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

HERO: या इंडियनने असे दिले ठोसे, प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात आले पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बॉक्‍सर देवेंद्रो सिंगने कारकीर्दीतील आपल्‍या पहिल्‍याच ऑलिम्पिकमध्‍ये इतिहास रचला आहे. त्‍याने फक्‍त 2 मिनिट आणि 24 सेकंदात होडूरासच्‍या फिग्‍वेरा बेयरॉन मोलिनाला पराजित केले.
मणिपालच्‍या या बॉक्‍सरने या विजयाबरोबरच उपउपांत्‍य फेरीत प्रवेश केला आहे. त्‍याच्‍याशिवाय बीजिंग ऑलिम्पिकमधील ब्रॉन्‍झ मेडलिस्‍ट विजेंदर सिंग आणि जय भगवान हे दोघेही पुढील फेरीत पोहोचले आहेत.
जाणून घेऊयात देवेंद्रो सिंगने होंडुरासच्‍या या खेळाडूला इतक्‍या कमी वेळात कसे लोळवले...