आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FOUL: अशा पद्धतीने विनर विकास बनला लूजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामन्‍याचा हिरो जिंकूनही पराभूत होतो, असे फक्‍त दोन ठिकाणीच पाहायला मिळते. एकतर सिनेमामध्‍ये तर दुसरे भारतीय खेळाडूंच्‍या स्‍पर्धेमध्‍ये. भारताचा युवा बॉक्‍सर विकास कृष्‍णन याच्‍याबाबतीत असेच झाले आहे.
लंडन ऑलिम्पिकच्‍या क्‍वार्टर फायनल (69 किलोग्रॅम गट) सामन्‍यात भारतीय बॉक्‍सर विकास कृष्‍णनला पहिल्‍यांदा विजेता घोषित करण्‍यात आले. मात्र सामन्‍याच्‍या काही तासानंतर त्‍याचा अमेरिकेचा प्रतिस्पर्धी एरॉल स्‍पेन्‍सला विजेता ठरवण्‍यात आले.
जाणून घेऊया कशा पद्धतीने भारतीय बॉक्‍सरबरोबर झाला 'धोका'...