आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक नजर: ऑलिम्पिकमध्‍ये आज भारत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- चार ऑगस्‍ट, शनिवारी भारतीय नेमबाज, नौकायन, अ‍ॅथलेटिक्‍स, बॅडमिंटन आणि टेनिसचे महत्‍वाचे सामने होणार आहेत.
हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार खालीलप्रमाणे आहेत.
नेमबाजी
दुपारी 1.30 वा.- शगुन चौ‍धरी- महिला ट्रॅप क्‍वॉलिफिकेशन
नौकायन
दुपारी 2.20 वा.- संदीप कुमार आणि मनजीत सिंग- पुरूष लाईटवेट, दुहेरी स्‍कल्‍स फायनल
अ‍ॅथलेटिक्‍स
संध्‍याकाळी 4.05 वा.- सुधा सिंग- महिला 3000 मीटर स्‍टीपलचेज
टेनिस
संध्‍याकाळी 4.30 वा.- सानिया मिर्झा आणि लियांडर पेस- मिश्र दुहेरी सामना (क्‍वार्टरफायनल)
बॅडमिंटन
संध्‍याकाळी 6 वा.- साईना नेहवाल- कांस्‍य पदकासाठी महिला एकेरी सामना