आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक नजर: ऑलिम्पिकमध्‍ये आज भारत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- रविवारी भारताचे खेळाडू नेमबाजी, बॉक्सिंग आणि हॉकीमध्‍ये भाग घेणार आहेत. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार होणार आहेत.
नेमबाजी
दुपारी 1.30 वा- मानवजितसिंग संधू- नेमबाजी पात्रता फेरी
हॉकी
संध्‍याकाळी 6.15 वा. पुरूष हॉकी गट -ब
बॉक्सिंग
संध्‍याकाळी 6.30 वा. मेरी कॉम, अंतिम सोळासाठी लढत