आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक नजर: ऑलिम्पिकमध्‍ये आज विजेंद्र आणि मेरी कॉमकडून अपेक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सोमवारी भारताचे खेळाडू नेमबाजी, बॉक्सिंग आणि अ‍ॅथलेटिक्‍स स्‍पर्धांमध्‍ये भाग घेणार आहेत. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार होणार आहेत.
नेमबाजी
दुपारी 1.30 वा- पुरूष 50 मीटर रायफल थ्री पोझिशन पात्रता फेरी, गगन नारंग आणि संजीव राजपूत. पुरूषांच्‍या ट्रॅप सामन्‍याच्‍या पात्रता फेरीत दुस-या दिवशी मानवजित सिंग संधू याचा सामना.
अ‍ॅथलेटिक्‍स
दुपारी 2.30 वा. पुरूष डिस्‍क थ्रो पात्रता फेरी- विकास गौडा
बॉक्सिंग
संध्‍याकाळी 6.30 वा. एमसी मेरी कोम 51 किलोग्रॅम, क्‍वार्टर फायनल सामना
रात्री 2.30 वा. (7 ऑगस्‍ट): विजेंद्र सिंग 75 किलोग्रॅम, क्‍वार्टर फायनल