आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Twelfth Day Time Table Of Indian Matches In London Olympics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक नजर: ऑलिम्पिकमध्‍ये विकास गौडाकडून आज पदकाची अपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सात ऑगस्‍टला लंडन ऑलिम्पिकमध्‍ये अ‍ॅथलिटक्‍समध्‍ये दोन भारतीय विकास गौडा आणि रंजीत महेश्‍वरी आणखी एका पदकासाठी प्रयत्‍न करणार आहेत. तर हॉकीमध्‍ये भारतीय टीम एखादा सामना तरी जिंकण्‍याचा प्रयत्‍न करेल.
हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार होणार आहेत.
अ‍ॅथलटिक्‍स
थाळी फेकच्‍या क्‍वॉलिफाईंगमध्‍ये 65.20 मीटरचे अंतर गाठून विकास गौडाने फायनलमध्‍ये जागा मिळवली आहे. फायनलमध्‍ये सर्वांच्‍या नजरा त्‍याच्‍यावर टिकून आहेत.
आठ ऑगस्‍ट- रात्री सव्‍वा बारा वा.
रंजीत महेश्‍वरी
तिहेरी उडीमध्‍ये क्‍वॉलीफाई करण्‍याचा प्रयत्‍न करेल.
दुपारी 2.15 वा.
हॉकी
भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमशी सामना होणार आहे. या सामनातही भारतीय संघ पराभूत झाल्‍यास ते नवव्‍या स्‍थानी पोहोचतील.
रात्री. 8.30 वा.