आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLYMPIC मसाला: शर्यतीपूर्वीच बूट गेले चोरीला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ऑस्‍ट्रेलियाचा अ‍ॅथलीट अँड्रयू मॅक्‍केबेचा श्‍वास धावण्‍यापूर्वीच रोखला गेला जेव्‍हा त्‍याला त्‍याची ट्रेनिंग बॅग चोरीला गेल्‍याचे समजले. या बॅगमध्‍ये त्‍याचे धावण्‍याचे बूट होते. आणि विशेष म्‍हणजे येत्‍या शुक्रवारी त्‍याची स्‍पर्धा आहे.
बॅग चोरीला गेल्‍यामुळे अँड्रयू नाराज असल्‍याचे त्‍याच्‍या प्रशिक्षकांनी सांगितले. ते म्‍हणाले,' जुन्‍या बुटाची सवय असताना नवीन बूट घालून पळणे हे धोक्‍याचे असते. आणि विशेष करून ऑलिम्पिक सारख्‍या खेळांमध्‍ये हे महागात पडू शकते.'
सध्‍या पोलिसांनी बॅगचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे. याप्रकरणात दोन संशयीत आढळून आले असून त्‍यातील एकास चौकशीसाठी ताब्‍यातही घेण्‍यात आले आहे. त्‍यामुळे आशा करूयात की अँड्रयू येत्‍या शुक्रवारी त्‍याचे जुने बूट घालूनच पळताना दिसेल.
OLYMPIC : ट्रिपल जंप स्पर्धेत भारताचा रंजित माहेश्वरी पात्रता फेरीत बाद
OLYMPIC: भेटा \'चिनी पूनम पांडेला\'
OLYMPIC 11 वा दिवस: ब्राझीलचा चीनला \'दे धक्‍का\' आणि भारताचा \'एम\' फॅक्‍टर
OLYMPIC: विजेंद्रचा पराभव, सायनाचे मायदेशात जंगी स्‍वागत
LONDON OLYMPIC : बोल्ट पृथ्वीवरचा वेगवान मानव