आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हिजाबमध्‍ये लपलेले ऑलिम्पिकचे नवे चेहरे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेदा शाहसावरी- इराण
कतार, सौदी अरब आणि ब्रुनेईने यावेळी ऑलिम्पिकध्‍ये पहिल्‍यांदाच महिलांना सहभागी होण्‍यास परवानगी दिली. या खेळाडूंना पदक मिळवण्‍यात जरी अपयश आले असले तरी त्‍यांनी स्‍पर्धेत भाग घेऊन मोठे यश मिळवले आहे. टे‍बल टेनिसच्‍या सुरूवातीच्‍या सामन्‍यात इराणची नेदा शाहसावरी नायजेरियाच्‍या प्रतिस्‍पर्धीकडून पराभूत झाली. सौजन्‍य: बीबीसी