आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PICS: After The Great Khali Made ​​Wrestler Mahabali Shera In Chandigarh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द ग्रेट खली नंतर WWE मध्‍ये झळकणार भारताचा महाबली शेरा, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - महाबली शेरा)
WWE मध्‍ये आता भारताच्‍या आणखी एका स्‍पर्धकाची भर पडली आहे. द ग्रेट खली नंतर चंदीगडचा महाबली शेरा आता WWE मध्‍ये स्‍वत:ला आजमावणार आहे. ग्रेट खली नंतर हा पहिलाच भारतीय रेसलिंगमध्‍ये उतरत आहे.
महाबली शेराचे वय 24 वर्ष असून तो गेल्‍या सहा महिन्‍यांपासून नॅशनल रेसिंग अॅकेडमीमध्‍ये सराव करत आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन कर्टन एंगलने म्‍हटले की, 'शेरा एक उत्‍कृष्‍ठ रेसलर आहे. त्‍याला फक्‍त थोडी प्रशिक्षणाची आवश्‍यकत आहे. ते आम्‍ही त्‍याला देवू. मला भारताविषयी प्रेम आहे. येथील लोक खेळावर तसेच माझ्यावरसुध्‍दा चांगले प्रेम करतात. शेरा लवकरच महान रेसलर म्‍हणून पुढे येवू शकतो'.
माझ्यासाठी गौरवाची बाब
महाबली शेराने म्‍हटले आहे की, कर्टनने टीएनए चॅम्पियनसाठी माझी निवड केल्‍याने मी आनंदी आहे. माझी जबाबदारी वाढली आहे. टीएनएचा किताबी बेल्‍ट भारतात आणण्‍यासाठी मी उत्‍सुक आहे' .
पुढील स्‍लाइडवर पाहा, महाबली शेरीची काही निवडक छायाचित्रे..