आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ऑलिम्पिक खेळाडूंचे अनोखे टॅटू...पाहातच राहाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्‍ये आपले कौशल्‍य दाख्‍ावून पदक मिळवण्‍यासाठी देशोदेशीचे दिग्‍गज खेळाडू लंडनमध्‍ये आले आहेत. या खेळाडूंमध्‍ये असे अनेकजण आहेत की जे आपल्‍या खेळापेक्षा आपल्‍या स्‍टाईलसाठी सध्‍या लंडनमध्‍ये प्रसिद्ध झाले आहेत. काहींनी वेगळी केशभूषा केली तर काहींचा वेश सगळयांचे लक्ष वेधून घेत आहे. टॅटूचे वेड तर सर्वांना माहीतच आहे. काही खेळाडूंनी वेगवेगळया प्रकारची टॅटू आपल्‍या शरीरावर गोंदवली आहेत.
आज आपण अशाच खेळाडूंवर एक नजर टाकूयात...
प्रेयसीचा मुखडा...
ब्राझीलचा खेळाडू प्रेडो कून्‍हाने आपल्‍या प्रेयसीचाच चेहरा आपल्‍या पाठीवर गोंदवला आहे.
साभार:बीबीसी