आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC LIVE: गगन नारंग अंतिम फेरीत, संजीव राजपूत बाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ऑलिंपिकमध्ये आज भारताचे नेमबाज गगन नारंग, संजीव राजपूत आणि मानवजीतसिंगने यांनी नाराज केले. गगन ५० मीटर रायफल ३ पोझीशनच्या पात्रता फेरीत २४ व्या क्रमाकांवर राहिला. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत धडक मारण्यास अपयश आले. नारंगने पात्रता फेरीच्या प्रोन राऊंडमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. मात्र त्याला स्टॅंडिग आणि शेवटच्या राऊंडमध्ये चांगले गुण अपयश आले. तर, दुसरीकडे संजीव राजपूत अंतिम फेरीत पोहचण्यास अपयशी ठरला. ते २९ व्या फेकला गेला. मॅक्स ट्रॅप पात्रता फेरीत मानवजीत सिंह संधू पात्रता फेरीत १७ व्या स्थानी राहिला.
SECRET: शूटिंग स्‍टार गगन नारंगच्‍या वैयक्तिक जीवनातील 10 खास गोष्‍टी