आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - अँन्डी मरेने याने टेनिसच्या पुरूष सिंगलमध्ये गोल्ड मेडल जिंकून ब्रिटेनचा 104 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवला. त्याने अंतिम सामन्यात स्विस किंग रोजर फेडररला 6-2,6-1, 6-4 ने हारवले. या पराभवाने फेडररचे ऑलिम्पिक स्पर्धेत सिंगल्समध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.