आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Archery: Women's Individual 1 32 Elimination Round: Deepika Kumari Lose Vs Amy Oliver

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरंदाजी : दीपिका कुमारी ऑलिंपिकमधून 'आऊट'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जागतिक स्तरावर तिरंदाजीत अव्वल स्थानी असलेली भारताची दीपिका कुमारी ऑलिंपिकच्या एकेरी स्पर्धेतून बाद झाली आहे. दीपिकाला ब्रिटेनच्या एमी ओलिवर हिने हरविले.