आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Haiti Player Ask Help From Facebook Founder Mark Zuckerberg

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: हैतीच्‍या खेळाडूचे फेसबुकला साकडे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हैतीचा धावपटू समायर लेने याने फेसबुकचे संस्‍थापक मार्क झुकेरबर्ग यांच्‍याकडे भूकंपग्रस्‍तांकरिता मदत करण्‍यासाठी साकडे घातले आहे. दोन वर्षांपूर्वी येथे भूकंपात तीन लाखांहून अधिक लोक ठार झाले होते. हैतीचे पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी झाले आहेत. 'आशा आहे की, माझे मित्र झुकेरबर्ग भूकंपग्रस्‍तांसाठी आर्थिक मदत करतील. मी व झुकेरबर्ग दोघेही एकाच खोलीमध्‍ये राहत होतो. मी त्‍याच्‍या अन्‍य मित्रांशीदेखील बोलणार आहे,' असेही लेनेने सांगितले.
OLYMPIC सहावा दिवस: बॅडमिंटनचा नवा स्‍टार आणि रॉजर फेडररला \'दे धक्‍का\'
SECRET: शूटिंग स्‍टार गगन नारंगच्‍या वैयक्तिक जीवनातील 10 खास गोष्‍टी