आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- मोठया परिश्रमाने लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय हॉकी संघाला संधीचा फायदा उठवता आले नसल्याचे दिसत आहे. बाद फेरीच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हॉकी संघाला तिस-या सामन्यात जर्मनीचा प्रतिकारही करता आला नाही. जर्मनीने भारताला 5-2 अशा मोठया फरकाने हरवले.
जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या भारताची दुस-या क्रमांकावरील जर्मनीशी चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र हा सामना एकतर्फीच झाला.
OLYMPIC: विजयकुमारने भारताला मिळवून दिले रौप्य पदक
OLYMPIC मसाला: लंडनमध्येही पसरलाय अंधश्रद्धेचा वास
OLYMPIC : गगन नारंग पात्रता फेरीत बाद, जयदीप कर्माकर अंतिम फेरीत
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.