आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच भारतात सादर होत आहे Ducati ची सुपरस्पोर्ट Bike, इतके पॉवरफुल आहे इंजिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यावर्षी Monster 797 स्‍ट्रीट फायटरटर आणि Multistrada 950 adventure tourer सादर केल्यानंतर कंपनीने भारतात ऑल न्यू स्पोर्ट बाईक लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. डुकाटी सुपरस्पोर्ट बाईक 22 सप्टेंबर 2017 पासून बाजारात सादर करण्यात येणार आहे. भारतात ही सुपरस्पोर्ट बाईक स्टँडर्ड आणि स्पोर्टिअर - एस या दोन व्हरिएंटमध्ये सादर करण्यात येईल. 
 
सुपरस्पोर्ट बाईकची बुकिंगला सुरवात
 
दोन्ही सुपरस्पोर्ट बाईकच्या बुकिंगसाठी 1 लाख रुपये भरावे लागणार आहेत. या बाईकची ऑन रोड किंमत तब्बल 13 लाख रुपये असेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे स्पोर्टिअरची किंमत 14 लाख रुपये असू शकते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - किती पॉवरफुल आहे या बाईकचे इंजिन
बातम्या आणखी आहेत...