आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MYSTERY : 'त्‍या' अनोळखी महिलेने मागितली माफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतीय पथकासोबत ऑलिम्पिकच्या संचलनात सहभागी होणे ही माझी कृती चूकीची होती. माझ्या त्या कृत्याबद्दल मी माफी मागते, अशा शब्दांत मधुरा नागेंद्र हिने माफी मागितली. ऑलिम्पिकमधील संचलनावेळी लाल टी शर्ट आणि निळ्या ट्राऊझरसह पथकासमवेत सहभागी झालेल्या मधुराबाबत प्रारंभी अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवले गेले. मात्र अखेरीस ती माझी एक चूकच होती, असे सांगून तिने या संचलनाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
OLYMPIC आठवा दिवस: पाकिस्‍तानचे हॉकी अभियान आणि फेडररचा विक्रमी \'संघर्ष\'
OLYMPIC: भारताची कृष्‍णा पुनिया अंतिमफेरीत
OLYMPIC: सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!