आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jamaicans Revel In Bolt Victory At London 2012 Olympics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बोल्टने बनवला पुन्हा विश्व व्रिक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला देवच जिंकून देईल!
जमैकाचा विश्व विक्रम करणारा यूसैन बोल्टने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत 100 मीटर स्पर्धेत पुन्हा एकदा गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. बोल्टने 9.63 सेकंदात हे अंतर पूर्ण केले. बोल्ट सलग दुस-यांदा ऑलिम्पिक चॅम्पियन बनला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देवाचे स्मरण करतांना यूसैन बोल्ट.