आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: भारताची कृष्‍णा पुनिया अंतिमफेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताची अँथलिट कृष्णा पुनियाने शुक्रवारी ऑलिम्पिक थाळीफेकमध्ये फायनलमध्ये धडक मारली. पात्रता फेरीत तिने 63.54 मीटर थाळीफेक करून आपली पात्रता पूर्ण केली. पात्रता फेरीत क्यबुचा बारिओस अव्वल स्थानावर राहीली. तिने 65.94 मीटर थाळीफेक केली.