आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ऑलिम्पिकमध्‍ये मॅडोनाची धूम !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातल्‍या सर्वात मोठया क्रीडा स्‍पर्धेत म्‍हणजे ऑलिम्पिकमध्‍ये पॉप गायक मॅडोनाने आपल्‍या अदांनी धूम केली. मॅडोना मंचावर येताच चाहते अक्षरश: घायाळ झाले होते.
चार ऑगस्‍टला लंडन ऑलिम्पिकमध्‍ये मॅडोनाने परफार्मन्‍स करतानाच्‍या खास अदा आणि तिच्‍याशी निगडीत काही उल्‍लेखनीय गोष्‍टी जाणून घेऊयात.