आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Medal Break In Bathing Of Player In London Olympics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: एका छोट्याशा चुकीने पदक विजेता झाला निराश !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्राझीलचा ज्‍युडोपटू फेलिप कितेदाईच्‍या ऑलिम्पिकमधील कास्‍य पदकाचे अंघोळ करताना खाली पडल्‍याने तुकडे झाल्‍याची घटना घडली.
ही माहिती ब्राझील संघाच्‍या प्रवक्‍त्‍याने दिली. ते म्‍हणाले,' पदक मिळाल्‍यामुळे कितेदाई उत्‍साहित झाला होता. त्‍याने अंघोळ करतानाही आपले पदक काढले नव्‍हते. त्‍याचदरम्‍यान त्‍याचे पदक खाली पडले आणि त्‍याचे तुकडे झाले. मात्र त्‍याला याबाबत कळाले नाही. तो पुन्‍हा पदक गळयात घालून झोपायला गेला. त्‍याला नंतर कळाले की जिथे पदकाला रिबनने बांधतात ती जागा तुटली होती.'
कितेदाईने माफी मागितल्‍यानंतर ऑलिम्पिक अधिका-यांनी त्‍याला नवे पदक देण्‍यासाठी तयार झाले. त्‍याने 60 किलोग्रॅम गटात इटलीच्‍या एलिओ वेर्दचा पराभव करून हे पदक मिळवले होते.
OLYMPIC पाचवा दिवस: देवेंद्रो सिंगचा दम तर भूपती-बोपण्‍णाची हार
OLYMPIC: कश्‍यपकडून अपेक्षा, देवेंद्रोची भन्‍नाट कामगिरी
OLYMPIC: अपयशाने निराश झालेला नाही बिंद्रा
OLYMPIC चौथा दिवस: सायनाची घौडदौड सुरूच तर सांगवान ठरला दुर्दैवी
OLYMPIC : चीनी जलतरणपटूविरोधात डोपिंगची शंका
OLYMPIC: गोंधळामुळे बाहेर पडला अभिनव बिंद्रा
OLYMPIC दृष्‍टीक्षेपः सेरेना, व्हीनस तिस-या फेरीत