आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muscle Barbie Julia Vins Hot Photos In Divya Marathi

PHOTO: या तरूणीला पाहाल तर पाहातच राहाल, \'मसल बार्बी\' म्हणून आहे ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणतः सुंदर मुली म्हटले की, आपल्या नजरे समोर दिसायला सुंदर, गोऱ्या रंगाची, आकर्षक देहबोली असणारी साधारण उंची असलेली सडपातळ मुलगी येते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा तरूणीबद्दल सांगणार आहोत, जी दिसायला तर खुपच सुंदर आहे, मात्र ती जे काम करते ते पाहून तुम्ही थक्कच व्हाल. आम्ही बोलतोय 18 वर्षाच्या रशियन बॉडीबिल्डर ज्यूलिया विन्स बद्दल.

ज्यूलीया तिच्या देशात 'मसल बार्बी' या नावाने प्रसिध्द आहे. रशियात तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची कमी नाही. ज्यूलिया दिसायला जरी बार्बी प्रमाणे असली तरी तिची शरीरयष्टी ही बॉडीबिल्डरप्रमाणे आहे. 21 मे 1996 ला जन्मलेली ज्यूलिया लहानपणापासूनच खुपच सुंदर आहे. ज्यूलिया जसजशी मोठी होत गेली, तसतसे तिला वाटत गेले की, आपण स्वतःची सुरक्षा करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. हाच विचार डोक्यात घेऊन तिने जिम जॉईन केले. त्यानंतर ती नियमित जिम ला जाऊ लागली आणि आज ती एक प्रसिध्द बॉडीबिल्डर आहे. तसेच ज्यूलियाने पॉवरलिफ्टींगमध्येही आपले करिअर घडवले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, आकर्षक ज्यूलियाचे मादक फोटो, जे तुम्ही पाहातच राहाल