आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जपानचे ऑलिम्पिक खेळाडू हिरोशी होकेत्सू यांना पदक मिळवण्यात जरी अपयश आले असले तरी एक विक्रम आपल्या नावे करण्यास त्याना यश आले आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू होण्याचा त्यांना मान मिळाला आहे.
इतकेच नव्हे तर बीजिंग ऑलिम्पिकमध्येही ते सर्वात वयोवृद्ध खेळाडू होते. तेव्हा त्यांचे वय होते 68 वर्षे आणि आता त्यांचे वय 72 होणार आहे. इतकेच नव्हे तर होकत्सु असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी 1964 च्या टोकिओ ऑलिम्पिकपासून सहभाग नोंदवला आहे. ते गेल्या 48 वर्षांपासून ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.
त्यांचे अनेक घोडे वृद्ध झाले असतील मात्र हिरोशी यांच्या हाडांमध्येही अजूनही भरपूर ताकद आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकापासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्या खेळाच्या कौशल्याचे मोठे कौतूक करण्यात आले.
PHOTOS: 'ऑलिम्पिक'मध्ये महिलांचे टॉपलेस आंदोलन
PHOTOS : चला ऑलिम्पिक सफारीला...
PHOTOS: ऑलिम्पिक 2012 मधील आतापर्यंतचे गोल्ड मेडलिस्ट
PHOTOS: जाणून घ्या इतिहास रचणा-या 'फुल'राणीच्या काही खास गोष्टी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.