आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बीच व्‍हॉलीबॉलची विलोभनीय दृश्‍ये...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्‍ये बीच व्‍हॉलीबॉलचा प्रवेश 1992 मध्‍ये झाला. मात्र अधिकृत ऑलिम्पिक खेळाचा दर्जा 1996 साली मिळाला. एकेकाळी अमेरिकेचे या खेळावर वर्चस्‍व होते. दरवर्षी अमेरिकेलाच या स्‍पर्धेचे गोल्‍ड मेडल मिळायचे. परंतु, 1996 नंतर ब्राझीलने पुरूष आणि महिलांच्‍या सामन्‍यात सिल्‍वर आणि गोल्‍ड मेडल मिळवून खळबळ माजवली होती.
अमेरिकेमध्‍ये बीच व्‍हॉलीबॉल खेळणा-यांना शिष्‍यवृत्‍तीही दिली जाते. ऑलिम्पिक दरम्‍यान या खेळामध्‍ये जगातील 24 संघ भाग घेतात.
पाहूयात लंडनमध्‍ये सुरू असलेल्‍या ऑलिम्पिक 2012 मधील बीच व्‍हॉलीबॉल सामन्‍याची काही दृश्‍ये...