आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympic gold winner usain bolt girlfriend kiss controversy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: KISS च्या तिढ्याची बोल्टने अशी लावली वाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जमैकाचा धावपटू युसेन बोल्‍टने ऑलिम्पिकध्‍ये सुवर्ण पदक पटकावण्‍याबरोबरच एक नवा विक्रम आपल्‍या नावे केला आहे. जमैकाच्‍या या अ‍ॅथलेटने फक्‍त 9.63 सेकंदात 100 मीटर अंतर पूर्ण केले. ऑलिम्पिकमध्‍ये भाग घेण्‍यापूर्वी त्‍याच्‍या फिटनेस आणि वेयक्तिक जीवनावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
जाणून घेऊयात आपल्‍या पदकाने बोल्‍टने वादांना कसे केलं क्‍लीन बोल्‍ड...