आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC : ट्रिपल जंप स्पर्धेत भारताचा रंजित माहेश्वरी पात्रता फेरीत बाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिंपिकमध्ये मंगळवारीही भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत भारताच्या रंजित माहेश्वरीला पात्रता फेरीतच बाहेर पडावे लागले. आज रात्री उशीरा भारताचा थाळीफेकपट्टू विकास गौडाकडून भारताला पदकाच्या आशा आहेत. तर दुसरीकडे, लंडन ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत सर्वच सामने हरणा-या भारतीय हॉकी संघाचा मुकाबला बेल्जियमशी होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय हॉकी संघ आपली लाज राखण्याचा प्रयत्न करेल.