आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photos exclusive and interesting view of the london olympics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: लंडन ऑलिम्पिकमधील काही हटके आणि आकर्षक नजारे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक स्‍पर्धा जगातील सर्वश्रेष्‍ठ क्रीडा स्‍पर्धा मानली जाते. प्रत्‍येक खेळाडूला या स्‍पर्धेत खेळणे सन्‍मानजक वाटते. लाखोंच्‍या संख्‍येमध्‍ये जगभरातील क्रीडा चाहते लंडनमध्‍ये पोहोचले आहेत. त्‍याशिवाय कोट्यवधी दर्शक घरातून टीव्‍हीच्‍या माध्‍यमातून या स्‍पर्धेचा आनंद घेत आहेत. अशावेळी प्रत्‍येक स्‍पर्धेत खेळाडूंच्‍या हालचालींवर कॅमे-याची नजर असते.
अशाच काही वेगळया क्षणांना छायाचित्रकारांनी आपल्‍या कॅमे-यामध्‍ेय काही अशा पद्धतीने कैद केले आहे.
ग्रीसचा इलियासने पुरूषांच्‍या 90 किलो रेपिचेज ज्‍युडो सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या मार्क अँथोनीकडून पराभूत झाल्‍यानंतर अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली...