आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photos oh my god 8 games and the scandal of the day 5 london olympic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: बाप रे बाप ! 8 दिवसांचा खेळ आणि 5 घोटाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमध्‍ये सुरू असलेल्‍या ऑलिम्पिकवर जगभरातील कोट्यवधी लोकांची नजर आहे. मात्र वेगवेगळया वादांमुळे या स्‍पर्धा जगभरात टीकेचा विषय ठरत आहे. 2010 मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रकूल क्रीडा स्‍पर्धेत झालेल्‍या घोटाळ्यामुळे भारतावर संपूर्ण जगभरातून मोठया प्रमाणात टीका करण्‍यात आली होती.
जाणून घेऊयात लंडन ऑलिम्पिकमधील सर्वात चर्चेत असलेलया अशाच काही वादांबद्दल...