आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • South korean weightlifter takes gold for the worst olympics injury

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: वेटल‍िफ्टंगच्‍या रोमांचक प्रसंगात घडली अशी वाईट घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिकमध्‍ये पदक मिळवण्‍यासाठी प्रत्‍येक खेळाडू प्रयत्‍नाची पराकाष्‍टा करीत असतो. अशीच एक घटना यावेळी पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाच्‍या वेटलिफ्टरने भयंकर त्रास होत असतानाही सुवर्ण पदक पटकावले.
फोटोंमधून तुम्‍हाला दक्षिण कोरियाच्‍या जेहॉक साला होणा-या त्रासाची कल्‍पना येईल. जेहॉक सा 162 किलोचे वजन दुस-यांदा लिफ्ट करताना जखमी झाला. हात फ्रॅक्‍चर झाल्‍यामुळे त्‍याला लगेच रूग्‍णालयात दाखल करावे लागले.