आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swimmer Gold Medalist Ruth Melatait Speaks After Her Won

...आणि बडबडी जलपरी बोललीच नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लिथुआनियाची पहिली गोल्‍ड मे‍डलिस्‍ट 15 वर्षीय जलतरणपटू रुता मेलूटाइट खूप बडबडी आहे, असे वर्णन तिच्‍या शिक्षिका करतात. मात्र गोल्‍ड मेडल मिळाल्‍यानंतर तिच्‍याशी संवाद साधला असता मोठया मुश्किलीने तिने मोजून 35 शब्‍द बोलले- मला विश्‍वास बसत नाही... माझ्यासाठी हे खूप आहे. एवढे बोलून तिने आपल्‍या तोंडावर हात ठेवला.
जेव्‍हा तिला वडीलांबद्दल काय म्‍हणशील असे विचारल्‍यानंतर, ती म्‍हणाली- मी लिथुआनियाईमध्‍ये बोलू शकते काय ? नंतर ती काहीतरी बोलली आणि म्‍हणाली, थँक्‍यू पापा, आय लव्‍ह यू.