आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ukrainian feminists stage topless protest near tower bridge

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 'ऑलिम्पिक'मध्‍ये महिलांचे टॉपलेस आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- महिलांच्‍या अधिकारांसाठी लढणा-या फेमेन संघटनेच्‍या चार महिला कार्यकर्त्‍यांना सेंट्रल लंडन येथे अटक करण्‍यात आली आहे. या महिला लंडन येथे टॉपलेस आंदोलन करीत होत्‍या.
टॉवर ब्रिजनजीक या महिला कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या छातीवर घोषणा लिहिल्‍या होत्‍या. युक्रेनची ही संघटना 2008 साली सुरू करण्‍यात आली आहे. अनेक राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय सामाजिक मुद्दांवर नग्‍न आंदोलन करण्‍यासाठी ही संघटना कायम चर्चेत असते.
ऑलिम्पिक खेळादरम्‍यान फेमेनच्‍या कार्यकर्त्‍यांनी केलेले टॉपलेस प्रदर्शन पाहा फोटोंमधून...