आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: विजेंद्रचा पराभव, सायनाचे मायदेशात जंगी स्‍वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनः भारताचा स्‍टार मुष्‍टीयोद्धा विजेंद्र कुमारचे ऑलिम्पिक मेडल जिंकण्‍याचे स्‍वप्‍न भंगले आहे. उपांत्‍यपूर्व सामन्‍यात त्‍याचा पराभव झाला आहे. उझबेकिस्‍तानच्‍या अब्‍बोस अतोव याने विजेंद्र कुमारचा 17-13 असा पराभव केला. विजेंद्रने बिजिंग ऑलिम्पिकमध्‍ये कांस्‍य पदक मिळविले होते. यावेळीही त्‍याची कामगिरी चांगली होती. तो हमखास पदक मिळवून देईल, असा विश्‍वास होता.
भारताची 'फुल'राणी सायना नेहवाल भारतात परतली आहे. दिल्‍लीच्‍या आंतरराष्‍ट्री विमानतळावर तिचे जंगी स्‍वागत झाले. सायनाने बॅडमिंटनमध्‍ये कांस्‍य पदक जिंकले.
सुपर मॉम मेरी कोमची ऐतिहासिक कामगिरी : दिमाखदार विजयासह पदक निश्चित