आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- लंडन ऑलिंपिक २०१२ मध्ये भारताशी धोखा करण्यात आला आहे. ६९ किलोग्रॅम वजनात भारताचा विकास कृष्णन याने अमेरिकन बॉक्सर एरोल स्पेस यांच्यावर विजय मिळविला होता. मात्र, अमेरिकेने तक्रार केल्यानंतर पंचानी निर्णय बदलला व विजय कृष्णनला पराभूत घोषित केले. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने (एआयबीए) या निर्णयात बदल केला. एरोल स्पेस याच्याविरुद्ध विजय मिळविणा-या विकासला नव्या नियमानुसार पराभूत ठरविण्यात आले.
शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या सामन्यात विकासने १३-११ असा विजय मिळविला. मात्र सामना संपल्यानंतर तासाभराने विकासला १५-११ असे पराभूत जाहीर केले. या निर्णयामुळे भारतीय गोटातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, विकासवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
‘विजय’पथ! नेमबाजीत विजयकुमारने जिंकले रौप्यपदक
OLYMPIC आठवा दिवस: फेडररचा विक्रमी \'संघर्ष\'
एक नजर: ऑलिम्पिकमध्ये आज भारत
FOUL: अशा पद्धतीने विनर विकास बनला लूजर
अभिनंदनाच्या कला! तरण तलावात ‘फ्रेंच किस’ देण्याची लागण
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.