आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYM-PHOTOS: या सुंदर महिला खेळतात की भांडतात पाहाणा-यांना पडला प्रश्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- क्रीडा स्‍पर्धांच्‍या महाकुंभ मेळ्यात म्‍हणजे ऑलिम्पिकमध्‍ये जगातील अव्‍वल खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. वेगवेगळे इव्‍हेंट क्रीडा प्रेमींची उत्‍सुकता वाढवत आहे. यातीलच एक खेळ आहे महिलांची हँडबॉल स्‍पर्धा.
फुटबॉल आणि बास्‍केट बॉल खेळाचे मिश्रण यामध्‍ये आपल्‍याला पाहायला मिळते. जाणून घेऊयात या खेळातील काही रंजक गोष्‍टींविषयी...