आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ऑलिम्पिक चॅम्पियनने दिले झहीर खानला आव्‍हान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पुढच्‍या वर्षी होणा-या आयपीएलमध्‍ये लंडन ऑलिम्पिकचा चॅम्पियन स्प्रिंटर योहान ब्‍लॅकचा खेळ क्रिकेट शौकीनांना पाहण्‍यासाठी मिळू शकतो. 100 मीटरमधील रौप्‍य पदक विजेता ब्‍लॅकला आयपीएलमध्‍ये संधी देण्‍याचा शब्‍द रॉयल चँलेजर्स बेंगळूरूचा स्‍टार फलंदाज ख्रिस गेलने दिला आहे.
ब्‍लॅकने आपल्‍या क्रिकेट खेळण्‍याचा इरादा जाहीर करताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज झहीर खानला आव्‍हानही दिले आहे.
जाणून घेऊयात या ऑलिम्पिक चॅम्‍पच्‍या क्रिकेटशी निगडीत काही खास बाबींबाबत...