आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बास्केटबॉलच... मात्र अंतराळातील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यपणे बास्केटबॉलच्या रिंगची उंची जमिनीपासून दहा फूट असते. त्यामुळे उंच खेळाडूंचा खेळ म्हणूनच या खेळाकडे बघितले जाते. साडेसहा-सात फुटांपर्यंतचे उंच खेळाडू उडी मारून रिंगमध्ये सहजपणे बॉल टाकतात. मात्र हे खेळाडू तर त्यापेक्षाही उंच सूर मारत असल्याचे हे छायाचित्र ऑलिम्पिकमधील बास्केटबॉल सामन्याच्या मध्यंतराच्या काळातील आहे. फ्रान्सच्या क्रेझी डंकर्सचे बास्केटबॉलपटू ‘डंकिंग डिस्प्ले’ चे सादरीकरण करताना.
लंडन डायरी : बोल्ट मॅकडोनाल्डमध्ये
सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!