आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First indian olympian kd jadhav begged for participation

LEGEND: भीक मागून मिळवला पैसा आणि ऑलिम्पिकमध्‍ये कमावले देशाचे नाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाडू हा देशाची शान असतो. त्‍याच्‍या एका विजयाने देशातील प्रत्‍येकाची छाती फुगते. समजा जर एखाद्या खेळाडूला त्‍याच्‍या देशातील सरकारचे समर्थन नाही मिळाले तर? भारतातील अनेक अ‍ॅथलीटांची परिस्थिती काहीशी अशीच आहे. असं नाही की, सरकारचा हा निष्‍काळजीपणा हा आताच सुरू झाला आहे. देशाला स्‍वातंत्र मिळाल्‍यापासून ही परंपरा कायम आहे.
भारताला ऑलिम्पिकमध्‍ये पहिले पदक मिळवून देणा-या पहिलवानाचे तुम्‍हाला नाव माहित आहे काय? त्‍यांना कोणत्‍या अडचणीतून मार्ग काढावा लागला? जाणून घेऊ अशाच दुर्लक्षित हिरोबाबत ज्‍याची प्रत्‍येक भारतीयाने माफी मागितली पाहिजे.