आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE PHOTOS : ऑलिम्पिकच्या निमित्ताने लंडनची चित्रमय सफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागलेल्या लंडन ऑलिम्पिकचा सोहळा काही दिवसांवर आलाय. विविध क्रीडाप्रकार... क्रीडापटूंमधील चुरस... काही सेकंदाच्या फरकामुळे होणारी हार-जीत... पदकतालिकेवर देशांचा वरचष्मा... या सगळ्यामुळेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ऑलिम्पिक हा चर्चेला विषय राहणार आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमधील घडामोंडी बघण्याबरोबरच लंडनची सफर करण्याकडेही अनेक क्रीडाप्रेमींचा कल असणार हे नक्की... लंडनमधील काही महत्त्वाच्या स्थळांची ही चित्रमय झलक खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी.