आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सुवर्ण’लक्ष्य: पी.व्ही.सिंंधूला देशभरातून शुभेच्छा; वाचा, तिच्याविषयी 10 रोचक फॅक्ट्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ- रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी संपूूर्ण देशाचे लक्ष हे टीव्हीवर असणार आहे. सिंधूचा सामना वर्ल्‍ड नंबर वन स्‍पेनच्या कॅरोलिना मारिन सोबत होणार आहे. या लढतीत सिंधू जिंकली तर ती पहिली भारतीय महिला खेेळाडू ठरेल. इतकेेच नव्हे तर भारतीय ऑलिंपिकमध्ये 'सूवर्ण' इतिहास रचला जाईल.

या पॅकेजमध्ये आम्ही आपल्यासाठी सिंंधूविषयी काही रोचक फॅक्ट्‍स घेऊन आलो आहे.

सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 असा धुव्वा उडवला होता. बॅडमिंटनमधल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये तिनेे धडक मारली आहे. संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांंना तिची लढत होणार आहे.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, शटलर सिंंधूविषयीच्या रोचक फॅक्ट्‍स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...