आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ब्रॉक लेसनरला 6 जणांनी झोडपले, पाहा, केव्हा कुणाकडून कशी झाली धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015 मध्ये डेडमॅन म्हणजेच अंडरटेकरने समरस्लॅममध्ये लेसनरची जवरदस्त धुलाई केली. - Divya Marathi
2015 मध्ये डेडमॅन म्हणजेच अंडरटेकरने समरस्लॅममध्ये लेसनरची जवरदस्त धुलाई केली.
ब्रॉक लेसनरला WWE चा सर्वात खतरणाक पेलवान मानले जाते. मागील 10 वर्षांवर दृष्टीक्षेप टाकला तर, लेसनर फार कमी वेळा हरला आहे. त्याला रेसलमेनियामध्ये नुकतेच डेडमॅन म्हणजेच अंडरटेकर कडून पराभूत व्हावे लागले. मात्र तसे पाहिले तर, डेडमॅन एकमेव पेलवान नाही, ज्याच्या कडून लेसनर हरला असेल. त्याला डोडमॅन अंडरटेकरच्या आधी जॉन आणि ट्रिपल एचसह एकूण 6 रेसलर्सने झोडपले आहे. आम्ही आपल्याला सांगत आहोत, ब्रॉक लेसनरला केव्हा कोणत्या पेलवानाने कसे हरवले.

डेडमॅनकडून शेवटचा पराभ
डेडमॅन अंडरटेकर रेसलमेनियामध्ये लेसनरकडून हरला होता. मात्र त्याने या पराभवाचा चागलाच वचपा काढला. अंडरटेकरने WWE च्या समरस्लॅमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये ब्रॉक लेसनरची जबरदस्त धुलाई केली. साधारणपणे अर्धातास चाललेला हा सामना पूर्णपणे एकतरफाच झाला. यात अंडरटेकर लेसनरवर भारी पडला आणि कधीच हार न मानणाऱ्या लेसनरचा अहंकार त्याने मातीत मिळवला. या विजयानंतर अंडरटेकरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आनंद दिसत होता. फाइटनंतर बॅकस्टेजवर गप्पा मारतानाही तो दिसून आला.
2014 मध्ये झालेल्या पराभवाचा काढला वचपा
7 एप्रिल 2014 रोजी ब्रॉक लेसनरने अंडरटेकरला हरवत रेसलमेनियाचा किताब जिंकला होता. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा अंडरटेकर 'रेसलमेनिया'मध्ये हारला होता. त्यानंतरच रेसलमेनियामध्ये 21 फाइट जिंकणारा अंडरटेकर पुनरागमणासाठी फार उत्सूक होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या पेलवानाने केव्हा केली ब्रॉक लेसनरची धुलाई....
बातम्या आणखी आहेत...