आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या अॅक्शननेच घाबरतात फलंदाज, पाहा चित्रविचित्र अॅक्शनचे 8 बॉलर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुथ्यया मुरलीधरन (श्रीलंका) - Divya Marathi
मुथ्यया मुरलीधरन (श्रीलंका)
स्पोर्ट्स डेस्क- स्पिनचा जादूगर म्हटला जाणारा जगातील सर्वात महान ऑफ स्पिनर मुथ्यया मुरलीधरन आज आपला 45th बर्थडे साजरा करत आहे. श्रीलंकेच्या या बॉलरच्या खरतनाक बॉलिंगसोबतच त्याची चित्रविचित्र अॅक्शनही प्रसिद्ध आहे, जी पाहून फलंदाजही घाबरतात. कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडे क्रिकेटमध्ये 534 विकेट घेणा-या या बॉलरची बॉलिंग अॅक्शन आणि त्याचा विचित्र चेहरा फलंदाजांना चकवा द्यायचा. मुरलीधरनची बॉलिंग अॅक्शनवर अनेक खेळाडूंनी आक्षेप नोंदवला आहे, मात्र आयसीसीने त्याची ही नॅच्यरल अॅक्शन असल्याचे म्हटले होते. आज यानिमित्त आम्ही तुम्हाला सांगत आहोत जगातील अशाच 7 चित्रविचित्र अॅक्शन असणा-या बॉलर्सबाबत...
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चित्रविचित्र अॅक्शन वाले 7 बॉलर्स...
बातम्या आणखी आहेत...