आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी बॅट बनवताना तर कधी अशा अंदाजात दिसला सेहवाग, पाहा त्याचे 9 Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या मजेशीर आणि इंटरेस्टिंग ट्विटर पोस्टमुळे सर्वांच्या मनावर राज्य करणा-या वीरेंद्र सेहवागने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आणखी एक इंटरेस्टिंग पोस्ट केला आहे. त्याने जुन्या काळातील एक फोटो शेयर केला आहे, ज्यात तो आक्रमक फलंदाज युवराज सिंगची बॅट तयार करताना दिसत आहे. त्यात त्याने बॅट कार्पेंन्टरी नावाचा कॅप्शन दिले आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला दाखवत आहोत वीरेंद्र सेहवागच्या लाईफमधील असेच काही Rare & Unseen Photos.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेहवागचे 8 Unseen Photos...
बातम्या आणखी आहेत...