Home | Sports | Other Sports | IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL

या कमेंटेटरने भर मैदानात सर्वांसमोर अॅंकर तरूणीला असे उचलले, पाहा त्याची मस्ती

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 09, 2018, 12:11 AM IST

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात पॉपुलर कमेंटेटर्सपैकी एक आहे.

 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  IPL मधील सर्वात पॉपुलर कमेंटेटर्स डॅनी मॉरिसनने 2013 च्या IPL-6 मध्ये अॅंकर करिश्मा कोटकला असे उचलून घेतले होते.

  स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात पॉपुलर कमेंटेटर्सपैकी एक आहे. मॉरिसन तेव्हा चर्चेत आला जेव्हा 2013 च्या IPL-6 मध्ये त्याने अॅंकर करिश्मा कोटकला उचलून घेतले होते. टीव्ही शो एक्स्ट्रा इनिंग दरम्यान दोघे ग्राउंडवर लाईव्ह कमेंट्री करत होते. तेव्हा करिश्माला त्याने डान्स शिकवता शिकवता थेट कडेवर उचलून घेतले होते. ज्यामुळे ती सरप्राईज्ड झाली होती.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॉरिसनचे असे 8 फोटोज, ज्यात तो चेष्टामस्करी व मौज-मस्तीत चित्रविचित्र चाळे करताना कॅमे-यात कैद केले गेले...

 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2013 मध्ये डॅनी मॉरिसन शो एक्स्ट्रा शॉट्सवर पोहचला होता, तेव्हा बॉलिवूड फिल्म ‘गो गोवा गॉन’ चे प्रमोशन करण्यात येत होते. तेव्हा त्याने चीयरलीडर्ससोबत त्यातील गाण्यावर डान्स केला होता.
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2016 मधील IPL-9 मध्ये किंग्स इलेवन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मॅचमध्ये डॅनी सरदाराच्या लुकमध्ये कमेंट्री करायला पोहचला होता.
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2015 मधील कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये डॅनी काहीसे असा करताना दिसला होता. त्याने चीयरलीडरला काखेत घेत कॅमे-याला अशी पोज दिली होती.
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2010 मध्ये दिल्ली डेयरडेविल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचआधी एक फिमेल अॅंकर डॅनीचा इंटरव्यू घेत होती. तेव्हा इंटरव्यू दरम्यान तो तिच्या गळ्यात पडला होता.
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2017 मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये डॅनीने चीयरलीडर्ससोबत डान्स केला होता. तेव्हा त्याने आर्गनायजर्सकडून चीयरलीडर्ससोबत डान्स करण्याची व गाणे गाण्याची परवानगी घेतली होती.
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2015 कॅरेबियन लीगमधील एका मॅचमध्ये डॅनीने चीयरलीडर्सच्या मध्ये जाऊन कमेंट्री करत होता.
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2017 मधील एका मॅचदरम्यान लाईव्ह कामेंट्री दरम्यान डॅनी मॉरिसन....
 • IPL commentator Danny Morrison Funny Photos Of IPL
  2015 मध्ये किंग्स इलेवन पंजाबच्या एका मॅचमध्ये मॉरिसन पंजाबमधील मोहालीत या लुकमध्ये दिसला होता.

Trending