Home | Sports | Other Sports | IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years

हे आहेत IPL चे Most Viral & Controversial Photos, ज्यामुळे चर्चेत राहिली टूर्नामेंट

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 31, 2018, 09:45 AM IST

भारतीय क्रिकेट रसिकांना IPL चा लवकरच रोमांच पाहायला मिळणार आहे.

 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रिती झिंटाला पाहताना आयपीएलचे माजी चेयरमन ललित मोदी. हा फोटो आयपीएल-1 चा आहे, ज्यामुळे ललित मोदींवर खूप टीका झाली होती.

  स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट रसिकांना IPL चा लवकरच रोमांच पाहायला मिळणार आहे. 7 एप्रिलपासून याचा 11 वा सीजन सुरु होत आहे. 2008 पासून सुरु झालेल्या या IPL मध्ये आतापर्यंत अशी काही क्षणचित्रे टिपली गेली आहेत, ज्यामुळे तो तो हंगाम गाजला. divyamarathi.com तुमच्यासाठी मागील दहा हंगामातील काही असे फोटोज आले आहे ज्यामुळे तुमच्या आठवणी ताज्या होतील. हे फोटो खूपच वायरल झाले आणि त्याच कारणामुळे तो तो हंगाम खूप गाजला. मात्र, यातील काही फोटोंमुळे वादही निर्माण झाला होता.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आयपीएलचे असे काही फोटोज ज्याची आतापर्यंत खूपच चर्चा आहे.....

 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  2013 मध्ये ब्रिटिश इंडियन मॉडेल आणि अॅंकर करिश्मा कोटक माजी न्यूझीलंड क्रिकेटर आणि कमेंटेटर डॅनी मॉरिसने ग्राउंडवर डान्स शिकवताना असे उचलले होते.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  लेडी लवसाठी प्रसिद्ध बिजनेसमॅन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचे मालक विजय माल्याला अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीशी भेटण्याचा अंदाज खूपच वायरल झाला होता. शिल्पाच्या मागे तिचा पती राज कुंद्रा
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  आयपीएल-4 (2011) मध्ये शेन वॉर्नने आपली टीम (राजस्थान रॉयल्स) जिंकताच गर्लफ्रेंड लिज हर्लेला मैदानात असा किस केला होता.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  2011 मध्ये आयपीएल-4 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचे डायरेक्टर सिद्धार्थ माल्याने स्टेडियममध्येच बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोणचा किस घेतला होता.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  2010 मध्ये आयपीएल-3 दरम्यान अॅक्ट्रेस कॅटरीना कैफ आणि आयपीएल चेयरमन राहिलेले ललित मोदीचा हा फोटो समोर आले होता, जो खपूच गाजला होता.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  2015 मध्ये विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माचा हा फोटो खूप गाजला होता. मॅच दरम्यान अनुष्काला भेटायला गेलेल्या विराटला नियम तोडल्याबाबत BCCI ने विराटला फटकारले होते.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  2010 मध्ये मुंबईत झालेल्या आयपीएल अवॉर्ड नाईटमध्ये अॅक्ट्रेस समीरा रेड्डीसोबत डान्स करताना ललित मोदी...
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा को-ओनर अॅक्टर शाहरुख खान वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर सिक्युरिटी गार्डला भिडला होता.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  एका आयपीएल मॅचमध्ये दरम्यान मुंबई इंडियन्सचा प्लेयर हरभजन सिंगने टीम ओनर नीता अंबानीला असे उचलले होते.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  धोनीची पत्नी साक्षी प्रत्येक आयपीएलची सर्वात पॉपुलर फेस राहिली आहे. 2013 च्या आयपीएल-6 मध्ये तिचा विचित्र चेह-याच्या एक्सप्रेशनचा फोटो चर्चेत राहिला होता.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  आयपीएल-3 चा एक मॅचमध्ये स्टेडियममध्ये अॅक्ट्रेस आणि राजस्थान रॉयल्सचा टीमची को-ओनर राहिली शिल्पा शेट्टीसोबतचा ललित मोदीचा हा फोटो खूपच चर्चेत होता.
 • IPL Most Viral & Controversial Photos of last 10 years
  IPL च्या पहिल्या सीजनमध्ये ही सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, जेव्हा पंजाब आणि मुंबईत एका मॅचमध्ये श्रीसंतला हरभजन सिंगने मैदानात थप्पड मारली होती.

Trending